लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO - Marathi News | How did masked commandos seize a ship coming to India Iran goes viral with thrilling VIDEO of the high seas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO

महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान म्हणून बघितले जात आहे. ...

पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... - Marathi News | MHADA Pune 295 Houses Scheme 2026: Punekar...! Will you buy 295 houses of MHADA? First come, first served FCFS Lottery 2026 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...

Pune MHADA FCFS 2026 : म्हाडा पुणे मंडळाच्या २९५ घरांच्या विक्रीसाठी ४ मे २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चिखली, वाकड, हडपसर भागात घरे उपलब्ध. पात्रता आणि अर्जाची पद्धत जाणून घ्या. ...

हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली? - Marathi News | congress harshwardhan sapkal went to matoshree to meet uddhav thackeray know what was the topic and discussed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?

Congress Harshwardhan Sapkal Meet Uddhav Thackeray At Matoshree: या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधक बाधक चर्चा झाली, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. ...

कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप - Marathi News | Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : Karnataka government's conspiracy to eliminate Marathi! The word 'Marathi' missing from the 10th results; Anger in the border areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप

Karnataka SSLC Result 2026 Marathi controversy : कर्नाटक सरकारने एसएसएलसी (१० वी) निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून 'मराठी' शब्द वगळल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. ...

जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा! - Marathi News | Will the world's internet connection be cut off? Iran gives a direct warning about 'undersea cables' in the Strait of Hormuz! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्स उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. ...

नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख - Marathi News | Nagpur shaken! Missing hotel owner's body found in a sack in a drain, identified by 'Hari Om' tattoo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख

Nagpur Crime: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. आरोपींनी हत्या करून मृतदेह पोत्यात टाकला आणि ते पोते नाल्यात फेकून दिले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली.  ...

"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले? - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar demanded that he would support Uddhav Thackeray, but the Congress would have to be given a Rajya Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?

Maharashtra MLC Election: कमी संख्याबळ असल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. राज्यसभेची जागा शरद पवारांना दिल्यानंतर, आता विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा मुद्दा समोर आला आहे. ...

Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक - Marathi News | "That's really incredible, DK": Indian tennis player Dhakshineswar Suresh gets high praise from US Prez Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक

Donald Trump And Dhakshineswar Suresh : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक केलं आहे.  ...

इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता...  - Marathi News | Shock to Islamabad! Iran does not trust Pakistan for US-Iran deal; now... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 

अमेरिका-इराण शांतता करारासाठी पाकिस्तानची मध्यस्थी अपयशी. तेहरानने पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास दिला नकार! ...

फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान - Marathi News | New type of FASTag fraud Important warning issued by NHAI One mistake and there will be big loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान

फास्टॅग वार्षिक पासच्या बाबतीत एक मोठा घोटाळा होत आहे. एनएचएआयने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा फास्टॅग वार्षिक पास घोटाळा बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून केला जात आहे. ...

भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा - Marathi News | Horrible...! Rahul meena had also raped his friend's wife the night before; Big revelation in the murder case of IRS officer's daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

Rahul Meena Delhi murder case updates : दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या राहुल मीणाने अलवरमध्येही बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. जुगाराचे व्यसन आणि सूडापोटी त्याने केलेले हे क्रूर कृत्य. ...

“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान - Marathi News | bjp nitin nabin big statement said cm yogi adityanath is the face of bjp for uttar pradesh assembly elections 2027 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान

BJP Nitin Nabin Uttar Pradesh Assembly Election News: नितीन नवीन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. ...